Browsing Tag

Dhanraj Shirsath

धक्कादायक ! पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीची डोक्यात गोळी घालून आत्महत्या

गडचिरोली :  पोलीसनामा ऑनलाइन -  गडचिरोलीत पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मूलचेरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक धनराज शिरसाठ याच्या पत्नी संगिता शिरसाठ (वय-28) यांनी पतीच्या रिव्हॉल्वरमधून…