‘धनतेरस’ला खरेदीचे ‘हे’ शुभ ‘मुहूर्त’, जाणून घ्या
पोलीसनामा ऑनलाइन टीम - धनतेरसचा सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षच्या त्रयोदशी तिथी मानली जाते. धनतेरस पाच दिवसांपर्यंत चालणाऱ्या दिवाळीचा पहिला दिवस आहे. यंदा 25 ऑक्टोबरला धनतेरस आहे. मानले जाते की या दिवशी प्रभु धनवंतरी यांचा जन्म झाला…