Browsing Tag

dipak kalal

दिपक कलालच्या धुलाईवर ड्रामा क्वीन राखी सावंत म्हणाली…   

मुंबई : वृत्तसंस्था - ड्रामा क्वीन राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखी सावंतचा मित्र दीपक कलाल याला भर रस्‍त्‍यात मारहाण झाल्याचा एक व्हिडियो व्हायरल झाला आहे. या व्‍हिडिओमध्‍ये काही लोक दीपक कलालला भर रस्‍त्‍यात मारहाण करताना…