Browsing Tag

Dr. Ismail Mulla

उस्मानाबाद : अंत्यसंस्कारासाठी तब्बल 2 दिवसांची करावे लागते प्रतीक्षा; नातेवाईक, नागरिक झाले हतबल

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना बाधितांचा आकडा जसा वाढताना दिसत आहे. तसेच मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. उस्मानाबाद येथील मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी एक दुर्दैवी वेळ आलीय. मृतदेहावर अंत्यसंस्कार करायला २ ते ३ दिवस अवधी लागत…