Browsing Tag

Dr. Yee Fan

‘कोरोना’मुळं बदलला होता 2 डॉक्टरांच्या चेहऱ्याचा रंग, आता सुधरतोय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना विषाणूमुळे जगभरात कहर पसरला आहे आणि डॉक्टरदेखील यातून वाचू शकले नाहीत. चीनच्या वुहान शहरात दोन डॉक्टरांनाही या प्राणघातक विषाणूची लागण झाली होती. कोरोना विषाणूमुळे त्यांच्या चेहर्‍याचा रंग गडद (काळा) होऊ…