Browsing Tag

Drug parcel

लोणावळयात टपालाव्दारे आलेले 55 लाखांचे ड्रग्ज पार्सल कॅनडातून आल्याचं स्पष्ट

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाईन -   कॅनडातून लोणावळ्यातील टपाल खात्याच्या मुख्य कार्यालयात आलेले 1 किलो 36 ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थांचे पार्सल (drugs Smuggling ) आढळून आले. या प्रकरणी अमलीपदार्थविरोधी दलाने ( (NCB) ) सापळा रचून दोघांना अटक केली…