Browsing Tag

E – pharmacies

मोदी सरकारनं औषधांच्या ऑनलाईन विक्रीवर आणली बंदी, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ऑनलाइन पद्धतीने औषधे विकत घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया ( DCGI ) ने ज्यांच्याकडे परवाना नाही अशा व्यक्तींना ऑनलाइन पद्धतीने औषधे विकण्यास मनाई केली आहे. ऑनलाइन विक्रीवरील बंदीचा…