Browsing Tag

economy slows down

‘कोरोना’ व्हायरसनं घेतले महामारीचं रूप तर जगात आर्थिक ‘मंदी’ येणार : मूडीज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत अजूनही कायम आहे. जर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव असाच राहिला तर जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या चपाट्यात अडकू शकते. मूडीज अ‍ॅनालिटिक्स मुख्य अर्थशास्त्रज्ञ मार्क झांडी यांनी…