Browsing Tag

edgbaston test

अटीतटीच्या सामन्यात भारताचा ३१ धावांनी पराभव; विराटची झुंज व्यर्थ 

बर्मिंगहॅम : वृत्तसंस्थाभारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा ३१ धावांनी पराभव झाला. अटीतटीच्या सामन्यात विराट कोहलीच्या उत्कृष्ट कामगिरी नंतर देखील भारताला पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने या विजयासह ५ सामन्यांच्या कसोटी…