Browsing Tag

External Affairs Minister Pradip Gyawali

बॉर्डरवर नेपाळ पोलिसांकडून ‘बेछूट’ गोळीबार, 4 भारतीयांना लागली गोळी तर एकाचा मृत्यू

सीतामढी : वृत्तसंस्था - सध्या भारत आणि नेपाळ सीमेवरून दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे. अशा परिस्थितीतच बिहारमधील भारत-नेपाळ सिमेवर नेपाळ सशस्त्र दलाकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. भारत नेपाळ सिमेवर असलेल्या बिहारमधील सीतामढी या…