Browsing Tag

Extra Work

एसटीच्या संपाला गालबोट, कामाच्या ज्यादा ताणामुळे एस.टी चालकाचा हृदयविकाराने मृत्यू

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन डबल ड्यूटी करुन घरी परतत असताना एसटी चालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हिंगोलीत घडली आहे. भास्कर अवचार असे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.कामाच्या जादा ताणामुळे त्यांचा मृत्यू…