Browsing Tag

Fadnis Group of Companies

Pune : 48 कोटी रूपयांच्या फसवणूक प्रकरणी सायली फडणीस-गडकरी हिला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बँकेपेक्षाही अधिक व्याज देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात फरार असणाऱ्या सायली विनायक फडणीस/गडकरी (वय 27) हिला न्यायालयाने हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. उत्तर देण्यासाठी न्यायालयाने…