Browsing Tag

fahmaan khan

TV मालिका ‘मेरे डैड की दुल्हन’ च्या सेटवर लागली आग, अभिनेत्री श्वेता तिवारीचे हात भाजले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या 'मेरे डैड की दुल्हन' या मालिकेत काम करत आहे. या मालिकेच्या सेटवर शुटींगदरम्यान एक दुर्घटना घडली. असं सांगितलं जात आहे की, या दुर्घटनेत श्वेताचे हात भाजले आहेत. सेटवर आग लागल्यानं ही…