Browsing Tag

fatehpur

‘वॉन्टेड’ आरोपी शेजारी उभा होता, पोलीस पोस्टर लावत बसले

फतेहपूर: वृत्तसंस्था मराठीमध्ये एक महान प्रचलित आहे. काखेत कळसा आणि गावाला वळसा. या म्हणीचा अर्थाला साजेशी घटना फतेहपूर येथे नुकतीच घडली. पोलीस आरोपीला शोधण्यासाठी अख्खे गाव शोधात होते चौका-चौकात घरांवर पोस्टर लावत होते. या गडबडीत थेट…