Browsing Tag

fire at a labor camp

धक्कादायक ! डोंबिवलीत लेबर कॅम्पला भीषण आग, 150 घरं जळून खाक तर एकाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली परिसरातील मानपाडा भागात असलेल्या लेबर कॅम्पला भीषण आग लागली आहे. ही आग एवढी भीषण होती की अनेक किलोमीटर अंतरावरुन आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. या आगीत एका कामगाराचा होरपळून दुर्दैवी मृत्यू…