Browsing Tag

firebridge

पाण्यात पडलेल्या एका शेळीच्या पिल्लासाठी जवानांची शर्थ

पुणे: पाेलीसनामा ऑनलाईन-अग्निशमन दलाचे जवान आग व आपत्तीविषयक कर्तव्य बजावतातच. पण अशा काही घटना घडतात की हे जवान जीवाची बाजी लावून एखाद्याचे प्राण वाचवतात मग तो मनुष्य असो की पशुप्राणी.अशीच एक घटना आज(गुरुवार) दुपारी चार वाजता कोंढवा…