Browsing Tag

fliper

पहिल्या वहिल्या मुंबईकर पेंग्विनचा दुर्देवी अंत

मुंबई:  पोलीसनामा ऑनलाईनमुंबईतील भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानामधील हम्बोल्ट जातीच्या 'फ्लिपर' या पेंग्विन मादीने  नुकताच पहिल्या पिल्लाला जन्म दिला होता. परंतु जन्मानंतर अवघ्या ८ व्या दिवशीच या पिल्लाचा मृत्यू झालाय. २२…