Browsing Tag

floor test in maharashtra

ठाकरे सरकार पहिल्या परिक्षेत मेरिटमध्ये पास, विधिमंडळात केलं बहुमत सिध्द

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील गेल्या महिन्याभरापासुन राजकीय हलचालींना वेग आलेला आहे. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर विधिमंडळात बहुमत सिध्द करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर होतं. महाविकास आघाडीनं त्यांचं बहुमत सिध्द केलं आहे.…