Browsing Tag

Former president and senior labor leader Dr. Dada Samanta

ज्येष्ठ कामगार नेते, जितेंद्र आव्हाड यांचे सासरे डॉ. दादा सामंत यांची आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  - कामगार आघाडीचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ कामगार नेते डॉ. दादा सामंत यांनी बोरिवली येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, तीन विवाहित कन्या, जावई व नातवंडे असा परिवार…