Browsing Tag

free chitale bhakarwadi

पुण्यात नवी स्कीम; ‘लसीकरण करा अन् मोफत घेऊन जा चितळेंची भाकरवडी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. तर दुसरीकडे देशात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार, आतापर्यंत हजारो नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. पण काहींनी अद्याप ही लस घेतली नाही. त्यामुळेच आता या…