Browsing Tag

General Disbursement

पुणे : मीटर रिडींग घेणारा 15 हजारांची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मीटरचे रिडींग घेण्यासाठी महावितरणकडून नेमण्यात आलेल्या एका कंत्राटी कामगाराला 15 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. सोमवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.शांताराम पोपट…

राज्यात महावितरणचा तब्बल 50,000 कोटींचा घोटाळा, सर्वत्र खळबळ

नागपूर : पोलिसनामा ऑनलाईन : महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने आकड्यांची फेरफार करून वीज बिलांच्या माध्यमातून सुमारे ५० हजार कोटींचा घोटाळा महावितरणने केला आहे. वीजदरवाढ याचिकेवर सुनावणी करताना व नवे वीजदर लागू करण्यापूर्वी संबधीची माहिती द्यावी…

‘ट्रान्सफॉर्मर’ची चोरी करणाऱ्या बोगस कर्मचाऱ्यांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - महावितरणचे कर्मचारी असल्याचा बनाव करुन 'ट्रान्सफॉर्मर'ची चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांना वाकड पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून वाकड परिसरातील साडेतीन लाखांचे चार ट्रान्सफॉर्मर हस्तगत केले आहेत. सुनिल रघुनाथ कदम…

पुण्यात महावितरणच्या महिला सहायक अभियंत्याला मारहाण, एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - वीज बील थकीत असल्याने महावितरणने घरगुती मिटर कनेक्शन तोडल्याच्या रागातून महावितरणच्या महिला सहायक अभियंत्याला धक्काबुक्की करुन धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून हा प्रकार…