Browsing Tag

Geo Company

‘निसर्ग’चा प्रकोप ! रायगडमधील 1 लाखापेक्षा जास्त घरांचं नुकसान

पोलिसनाामा ऑनलाईन - निसर्ग वादळाच्या प्रकोपामुळे रायगडकर हैराण झाले असून जिल्ह्यात आपत्तीमुळे दगावलेल्याची संख्या चारवर पोहोचली आहे. 39 जनावरांचाही मृत्यू झाला आहे. त्याशिवाय तब्बल एक लाखांवर अधिक घरांचे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी वीजपुरवठा…