Browsing Tag

Girl Die

बँकेच्या मुलाखतीला जाताना तरुणीचा ट्रकच्या धडकेत मृत्यू

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - बँकेत नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी जात असताना भरधाव ट्रकने धडक दिल्याने एका तरूणीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज दुपारी भीलगाव नाक्याजवळ घडला. अर्पिता उर्फ अपराजीता नरेंद्र बोरकर (वय-२१) असे मृत्यू झालेल्या…