Browsing Tag

Gunjwani

Pune News : विरोध झुगारून वेल्ह्यात गुंजवणीच्या पाईपलाईनचे काम सुरु

वेल्हे: तालुक्यातील गुंजवणी धरणातून पुरंदरला बंद पाईपलाईन द्वारे पाणी नेहण्यासाठी विरोध होता. मात्र आता हा विरोध डावलून गुंजवणी धरणाच्या दिशेने पाईपलाईनचे काम सुरु केले आहे. त्यामुळे विरोध आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.…