Browsing Tag

Hailey Baldwin

जस्टिन बीबर अडकला विवाह बंधनात

वॉशिंग्टन :जगप्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बीबर हा त्याची गर्लफ्रेंड मॉडेल हॅले बाल्डविनसोबत लग्नबंधनात अडकला आहे. २४ वर्षीय जस्टीनने शुक्रवारी कोर्टात जाऊन लग्न केले असून लवकरच ते पारंपारिक पद्धतीने लग्न करणार आहेत. बीबर हा कॅनेडियन गायक,…