Browsing Tag

Hake Medical

परभणी : रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या औषध विक्रेत्याला अटक

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाने हाहाकार केला आहे. दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या अधिक वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने कठोर निर्बध लागू केले आहे. तर परभणी येथील एक धक्कदायक घटना समोर आली आहे. तर येथे रुग्णांना उपचार…