Browsing Tag

halfway house

स्टंटगर्ल’ निघाली चोर, पोलीसांकडून शोध सुरु

दिवा (मुंबई) : वृत्तसंस्था लोकलच्या दरवाजात उभं राहून स्टंटबाजी करणाऱ्या आणि लोकलमधून पडता पडता वाचलेल्या स्टंटगर्ल विरोधात अखेर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. पूजा भोसले असे या स्टंटगर्लचे नाव असून, ती सध्या फरार आहे. पूजा भोसले…