Browsing Tag

important components of blood

प्रत्येकाला माहिती हवं ! रक्तातील महत्वाचे घटक व त्यांची कार्ये, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम - रक्त हा जैविक द्रव पदार्थ लाल रक्त पेशी, पांढऱ्या रक्त पेशी आणि बिंबिका यांनी बनलेला आहे. या पेशींमधील 'हिमोग्लोबिन' घटकामुळे रक्त लाल रंगाचे दिसत असते. यामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण हे १०० मि.ली. मध्ये साधारण १५ ग्रॅम…