Browsing Tag

indian actress

श्रीलंकेतील बॉम्बस्फोटातून ‘ही’ भारतीय अभिनेत्री थोडक्यात बचावली

कोलंबो : वृत्तसंस्था - श्रीलंकेत इस्टर संडेच्या दिवशी ८ ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट घडले. या बॉम्बस्फोटातून भारतीय अभिनेत्री राधिका शरतकुमार ही थोडक्यात बचावली आहे. ज्या हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट झाला, त्याच हॉटेलमध्ये त्या थांबल्या…