Browsing Tag

Jayant Pawar

Jayant Pawar | ज्येष्ट नाटककार जयंत पवार यांचे निधन

मुंबई : Jayant Pawar | ज्येष्ठ नाटककार आणि पत्रकार जयंत पवार यांचे (Jayant Pawar) आज निधन झाले. ते 61 वर्षांचे होते. पवार यांना रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.…