Browsing Tag

Kanpur Rural

PM Awas Yojana : 3.50 लाख रुपयांच्या घराची आजपासून सुरू होईल बुकिंग, असा घ्या फायदा

नोएडा :वृत्त संस्था - पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घर खरेदी करणार्‍यांसाठी केंद्र सरकारकडून होम लोनवर 2.67 लाख रुपयांची सबसिडी दिली जात आहे. केंद्र सरकारने क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीमची शेवटची तारीख वाढवून आता 31 मार्च, 2021 पर्यंत करण्यात…

कानपूरमध्ये 8 पोलिसांच्या हत्तेला जबाबदार असणारा विकास दुबेनं 19 वर्षांपूर्वी केलं होतं असंच काही,…

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये पोलिसांच्या पथकावर हल्ला करून 8 पोलिसांना ठार मारणाऱ्या हिस्ट्रीशीटर विकास दुबेचा गुन्हेगारीचा इतिहास अत्यंत विचित्र आहे. लहानपणापासूनच त्याला गुन्हेगारीच्या दुनियेत आपले नाव बनवायचे…