Browsing Tag

Kanyaratna

Pune News | वडीलांचा आनंद गगनात मावेना; थेट हेलिकॉप्टरमधून आणलं चिमुकलीला घरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune News | मुलगी झाल्याचा (Girl Child) आनंदोत्सव साजरा करण्यासाठी अनेकजण जिलेबी वाटून अथवा साखर अशा गोड पदार्थाचे वाटप करुन आनंद साजरा करत असतात. त्याचबरोबर अनेकजण डाॅल्बी देखील लावून मनोसोक्त आनंद लुटत असतात.…