Browsing Tag

Kolhapur youth attack

कोल्हापूरात मद्यधुंद तरुणांचा पोलिसांवर हल्ला वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - जीवबा नाना पार्क येथे मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्यांना अटकाव करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अविनाश शंकर गवळी (वय ३४, रा.…