Pune Crime News | दुप्पट पैसे दिल्यानंतरही ३ रुम आणि २ लाखांची मागणी करणार्या सराईत गुंडावर खंडणीचा…
पुणे : Pune Crime News | व्याजाने घेतलेल्या पैशांच्या दुप्पट रक्कम दिल्यानंतरही होस्टेलच्या ३ रुमचा ताबा व २ लाख रुपये न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी (Threats to kill) देणार्या सराईत गुंडासह दोघांवर खंडणीचा (Extortion Case) गुन्हा (FIR)…