Browsing Tag

Koyasco Square

कोल्हापूर : 2 तरुणांची पाठलाग करून केली होती हत्या; 9 जणांना मरेपर्यंत जन्मठेप

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - रेल्वे उड्डाणपूल परिसरात पाठलाग करून तलवार, चाकू आणि दगडाने दोघांची हत्या केल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीशांनी 9 जणांना दोषी ठरवले आहे. याप्रकरणी या सर्व दोषींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.…