विमानात बसण्यापूर्वी Airport वर होणार कोविड -19 टेस्ट, द्यावे लागतील ‘इतके’ पैसे, जाणून…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (डायल) ने शनिवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशातील पहिले विमानतळ कोविड -19 चाचणी सुविधा सुरू केली. ही सुविधा परदेशातून येणार्या प्रवाश्यांसाठी असेल. सप्टेंबरच्या…