Browsing Tag

Late Justice

तातडीने होणारा न्याय आणि न्यायाला होणारा विलंब दोन्ही लोकशाहीसाठी घातक : उपराष्ट्रपती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - न्यायदानास होणारा विलंब लोकशाहीसाठी घातक आहे. मात्र, त्यामुळे तातडीने दिल्या जाणाऱ्या न्यायाचं समर्थन करता येणार नाही. देशात सर्वकाही घटनेनुसार व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले…