Parambir Singh | परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई माजी पोलीस आयुक्त आणि गृहरक्षक दलाचे महासंचालक परमबीर सिंह (Former Mumbai CP Parambir Singh) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपांप्रकरणी (ransom…