Browsing Tag

latest Mumbai Goa Highway Accident

Mumbai Goa Highway Accident | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; 9 जण ठार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Goa Highway Accident) एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 9 जण जागीच ठार झाले आहेत तर एक 4 वर्षांची मुलगी थोडक्यात बचावली आहे. या मुलीवर माणगाव येथील रुग्णालयात उपचार सुरु…