Browsing Tag

manipur cm tweets

Coronavirus : दिलासादायक ! गोव्यानंतर मणिपूर देखील जीवघेण्या ‘कोरोना’ व्हायरसपासून मुक्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी सोमवारी आनंद व्यक्त करत सांगितले की, कोरोना विषाणूच्या कचाट्यातून राज्य मुक्त झाले आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी यासंदर्भात घोषणा केली. रविवारी गोव्याचे मुख्यमंत्री…