Browsing Tag

Manju Barua

तब्ब्ल २०० वर्षाच्या पुरुषसत्ताक परंपरेला फाटा देत मंजू अधिकारीपदी 

आसाम  :वृत्तसंस्था - आसाममधील चहाच्या मळ्यात एका महिलेने  तब्बल २०० वर्ष  पासून चालत आलेले पुरुष अधिकाऱ्यांचे वर्चस्व मोडीत काढून पहिल्यांदाच याठिकाणी चहाच्या मळ्याची व्यवस्थापक म्हणून एका महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे. १८३० मध्ये…