Browsing Tag

marathi news gas cylinder price

खुशखबर ! 52 रुपयांनी ‘स्वस्त’ झालं घरगुती गॅस सिलेंडर, नवीन दर आजपासून लागू

वृत्त संस्था - होळीच्या पूर्वी घरगुती गॅस सिलेंडर ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आहे. विना अनुदानित घरगुती गॅस सिलेंडर (14.2 किलोग्रॅम) 52.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आतापर्यंत 893.50 रुपयांत मिळणारा घरगुती गॅस सिलेंडर मार्च महिन्यापासून…