Browsing Tag

medical exam postpone

‘कोरोना’मुळे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा ढकलल्या पुढे !

मुंबई : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या हिवाळी हंगाम 2020 च्या तिसऱ्या टप्प्यातील लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेचे दोन टप्पे सुरुळीत झाले. मात्र, कोरोना व्हायरसचा वाढता…