Browsing Tag

Minor irrigation engineer

४ हजार रुपयांची लाच घेताना लघू सिंचन अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - एमआरजीएस योजनेंतर्गत सिंचन विहिरीच्या मंजूर अनुदान देण्यासाठी चार हजारांची लाच स्विकारताना शिंदखेडा पंचायत समितीमधील लघू सिंचन विभागाचा कनिष्ठ अभियंत्याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. शरद फकिरा पाटील…