Browsing Tag

MLA Harshvardhan Jadhav

दानवे म्हणजे मोठा माणसाचा पदर धरुन पुढे आलेला गावगुंड, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची जोरदार टीका

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - केंद्रीय मंत्री असलेल्या रावसाहेब दानवे यांचे कर्तृत्व शून्य आहे. मागच्या काळात स्व.प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांचे तर आता नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादावर ते निवडून येतात. मोठ्या माणसाचा पदर धरून गावगुंड जसे…