Browsing Tag

Molestation of girls

धक्कदायक…! वसतिगृहातील मुलींचा विनयभंग, ‘तो’ रात्री फिरायचा विचित्र अवस्थेत 

सांगली : प्रतिनिधी - सांगली शहरातील कर्नाळ रास्ता येथे असलेल्या पसायदान मुलींच्या वसतिगृहात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या वसतिगृहातील गाडीचालकाने विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. एका मुलीच्या तक्रारीवरून…