Browsing Tag

moviereview

‘लज्जा’ हेच मुळी ‘ती’ चं अवघड दुखणं

- इति पॅडमॅन आता आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन सहज पॅडमॅनच्या शो ला जाऊन बसता येत. तो मुव्ही छानपैकी एन्जॉय देखील करता येतो. मासिक पाळीच्या पाच दिवसांत स्त्रीयांना होणाऱ्या वेदना, तिची कुचंबणा, हेटाळणी, हे सगळं विनोदाच्या फोडणीत मस्त समजून घेता…