भारतीय स्टेट बँकेची नवीन सुविधा ! आता ATM मधून काढता येणार मुदत ठेवीतील (FD) रक्कम
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अनेक खातेदार बँकेत सुरक्षित गुंतवणूक करण्यासाठी मुदत ठेवीमध्ये (Fixed Deposit) गुंतवणूक करत असतात. कमी मुदतीपासून ते अधिक (वार्षिक) मुदतीसाठी यामध्ये खातेदाराला गुंतवणूक करता येते. मात्र भारतीय स्टेट बँकेने…