Browsing Tag

Navrit Singh

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींच्या ताफ्याचा अपघात, 4 वाहने एकमेकांना धडकली

रामपूर : पोलीसनामा ऑनलाइन - काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या ताफ्यातील चार वाहनांचा अपघात झाला, अशी माहिती मिळत आहे. हा अपघात हापूड येथील गढ गंगा टोल प्लाझाजवळ झाल्याचे कळते. या अपघातानंतर ताफ्यातील सर्वजण सुखरूप आहेत.…