Browsing Tag

North Avenue Police

खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी; शिवसेनेशी ‘कनेक्शन’ ?

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन - अमरावतीच्या लोकसभा खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नवनीत राणा यांनी लोकसभेत शिवसेनेविरोधात भाष्य केले होते. त्यानंतर आता त्यांना धमकी देण्यात आली आहे. यातील विशेष बाब म्हणजे ही धमकी…